आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुख ते कतरिना कैफ पर्यंत, हे होते सेलेब्सचे पहिले Instagram फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानचा पहिला इंस्टाग्राम फोटो. - Divya Marathi
शाहरुख खानचा पहिला इंस्टाग्राम फोटो.

मुंबई - बॉलिवूड सेलेब्स हे त्यांच्या चाहत्यांची फार काळजी घेतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या टचमध्ये असतात. सोशल मीडियावर वेळोवेळी आपले फोटो शेअर करुन छोट्या-मोठ्या घटनांची माहिती देत असतात. फोटो शेअरिंगसाठी सेलेब्स पसंती देतात ते इंस्टाग्रामला. येथे त्यांचे लाखो, कोट्वधी फोलोअर्स असतात. ते त्यांच्या फोटोंवर प्रेम करतात आणि ते शेअरही करतात. 

अनेक बॉलिवूड सेलेब्स हे नुकतेच इंस्टाग्रामवर आले आहेत. तर काही वर्षांपासून यासोबत जोडलेले आहेत. अशा सेलेब्सचा पहिला इंस्टाग्राम फोटो कोणता असेल, हे पाहाणे मजेदार आहे, त्यासोबतच त्या फोटोंशी त्यांची काय अटॅचमेंट होती हेही कळते. 

 

या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या 20 सेलेब्सचे इंस्टाग्रावरील पहिले फोटो दाखवणार आहोत... 

बातम्या आणखी आहेत...