(अनुष्का शर्मा)
मुंबई- अनुष्का शर्मा आणि
रणबीर कपूर अभिनीत 'बॉम्बे वेलवेट'च्या दुसरे गाणे 'मोहब्बत बुरी बीमारी'चा फस्ट लूक समोर आला आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये अनुष्काचा सिझलिंग अवतारात दिसत आहे. तसेच रणवीर हातात पिस्तुल घेऊन अॅक्शन पोज देत आहे. सिनेमाचे पहिले गाणे 'फिफि' अलीकडेच रिलीज झाले. 'फिफि' गाणे 1956मध्ये आलेल्या देवानंद यांच्या 'सीआयडी' गाण्याचा रिमेक आहे. यापूर्वी सिनेमाचा ट्रेलक लाँच करण्यात आला होता. ट्रेलरला यूट्यूबवर मोठा प्रतिसाद मिळाला.
'बॉम्बे वेलवेट' दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा असून त्यात 1960च्या मुंबईचे रुप दाखवले आहे. सिनेमात रणबीर आणि अनुष्काशिवाय निर्माता करण जोहरसुध्दा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 15 मे रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा अनुष्का आणि रणबीरच्या लूकचे PHOTOS...