आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look: 'ऑल इज वेल'मध्ये या रुपात झळकणार अभिषेक बच्चन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ऑल इज वेल' या सिनेमातील अभिषेक बच्चनचा फस्ट लूक)
मुंबईः दिग्दर्शक उमेश शुक्लाच्या आगामी 'ऑल इज वेल' या सिनेमातील अभिषेक बच्चनचा फस्ट लूक समोर आला आहे. अभिषेकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमातील एक छायाचित्र पोस्ट करुन लिहिले, "ALL IS WELL..... It's all about ME!! Releasing 21st August."
'ऑल इज वेल' ही एक रोड ट्रिपची कहाणी आहे. यामध्ये अभिषेकसह ऋषी कपूर, असीन, सुप्रिया पाठक आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. भूषण कुमार, श्याम बजाज आणि वरुण बजाज सिनेमाचे निर्माते आहेत.