आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली 2\' चा लोगो झाला रिलीज, जाणून घ्या केव्हा समोर येणार First Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली 2' चा लोगो. - Divya Marathi
'बाहुबली 2' चा लोगो.
मुंबई - बाहुबली द कनक्लुजन (बाहुबली 2') या चित्रपटाचा लोगो रिलीज करण्यात आला आहे. डायरेक्टर एस एस राजामौली यांनी ट्विटरवर हा लोगो शेअर केला. "बाहुबली 2 द कन्क्लूजन चा फर्स्ट लूक प्रभासच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे 22 ऑक्टोबरला रिलीज होईल", असे त्यांनी म्हटले आहे. Why Katappa Killed Baahubali (कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा ) याचा शॉर्टफॉर्म #WKKB हा हॅशटॅगही मेन्शन केला आहे.

एप्रिल 2017 मध्ये होणार रिलीज
चित्रपटात प्रभास शिवाय राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटिया आणि राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एप्रिल 2017 मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र शुटिंगबाबत पूर्ण प्रायव्हसी राखली जात आहे. पण तरीही काही फोटो समोर आले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाच्या शुटिंगचे लीक झालेले काही PHOTO..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...