आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: 'ब्रदर्स'मध्ये दिलखेचक अंदाजात झळकणार बेगम करीना कपूर खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ब्रदर्स' या सिनेमातील करीना कपूरचा फस्ट लूक)
मुंबईः आगामी 'ब्रदर्स' या सिनेमातील अभिनेत्री करीना कपूर खानचा फस्ट लूक समोर आला आहे. अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर या सिनेमात करीनाचा स्पेशल अपिअरन्स असणार आहे. मेरा नाम मॅरी या आयटम नंबरवर करीना ठुमके लावताना दिसणार आहे.
गणेश आचार्य यांनी या आटम नंबरची कोरिओग्राफी केली आहे. 2015 मधील हे हिट आयटम नंबर ठरेल, असा विश्वास गणेश आचार्य यांनी व्यक्त केला आहे.
करण मल्होत्रा दिग्दर्शित 'ब्रदर्स' या सिनेमात जॅकी श्रॉफ, शेफाली शाह आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमा 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमातील अक्षय, सिद्धार्थ, जॅकलिन आणि जॅकी श्रॉफ यांचा लूक...