आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या बहिणीच्या भूमिकेत झळकणार श्रद्धा कपूर, समोर आले फिल्मचे Poster

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. स्वतः श्रद्धाने सिनेमातील  तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हे पोस्टर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर श्रद्धाने चाहत्यांचे आभार व्यक्त करताना ट्विट केले,  "Overwhelmed by the response to the 1st look of #Haseena!Thank you to each & everyone of you.Lots & lots of love right back ❤ @ApoorvaLakhia"
 
दाऊदच्या बहिणीच्या भूमिकेत श्रद्धा... 
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर हा सिनेमा आधारित आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा दाऊदची बहीण म्हणून दबदबा होता. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा सिनेमा काढला असून या सिनेमात श्रद्धाने हसीना पारकरची भूमिका साकारली आहे.  

पुढील स्लाईडवर बघा, सिनेमातील श्रद्धाचा फस्ट लूक.... 
 
बातम्या आणखी आहेत...