आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: समोर आला विवेक ओबरॉयच्या नन्हीं परीचा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या नवजात मुलीसोबत अभिनेता विवेक ओबरॉय)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉयच्या मुलीचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. एका प्रसिद्ध टीव्ही चॅनलच्या फेसबुक पेजवर हे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. या छायाचित्रात विवेक आपल्या चिमुकल्या मुलीला बघताना दिसतोय.
छायाचित्रासोबत लिहिण्यात आले, "Vivek Oberoi blessed with a baby girl. Here's wishing Vivek and his wife congratulations." 21 एप्रिल रोजी विवेकची पत्नी प्रियांकाने बंगळुरु येथील खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला.
विवेकला आहे पहिला मुलगा...
विवेकचे लग्न 2010 मध्ये प्रियांका अल्वासोबत झाले होते. 2012 मध्ये प्रियांका पहिल्यांदा आई झाली. तिने मुलाला जन्म दिला होता. विवेक आणि प्रियांकाने आपल्या मुलाचे नाव विवान वीर ओबरॉय असे ठेवले आहे.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा, विवेक आणि प्रियांकाचे मुलासोबतचे छायाचित्र...