आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Poster Of Kapil Sharma's Debut Film Released

कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू'चे First Poster रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विनोदवीर आणि टीव्ही होस्टपासून बॉलिवूड अभिनेता बनलेल्या कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू' पहिल्याच सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये कपिलशिवाय एली अवरामसह त्याच्या इतर नायिका दिसत आहेत. सोबतच अरबाज खान आणि वरुण शर्मासुध्दा दिसत आहे.
बातम्यांनुसार, सिनेमाचा ट्रेलर 12 ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहे. अब्बास-मस्तानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा 25 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.