आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस सिक्रेट्स: दररोज जिममध्ये 2 तास वर्कआऊट करतो हृतिक रोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे फिटनेस गुरु सत्यजीस चौरसिया)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या ब्रॉनी फिजीकसाठी ओळखला जातो. हृतिकचे फिटनेस सिक्रेट्स, याविषयी आता त्याच्या चाहत्यांना माहित होणार आहे. असे सांगितले जाते, की तो जिममध्ये दररोज 2 दोन वर्कआऊट करतो. हृतिकचे असे रुटीन पहिला सिनेमा 'कहो ना प्यार है'पासून सुरु आहे. तो अजूनदेखील असेच रुटीन पाळतो. हृतिकचे फिटनेस सिक्रेट्स ऐकून त्याचे चाहते नक्कीच आश्चर्यचकित होतील.
प्रत्येक अभिनेत्या फिटनेस मागे एका फिटनेस ट्रेनरचा हात असतो. सत्यजीत चौरसिया हृतिकचे फिटनेस गुरु आहे. सत्यजीतविषयी हृतिकला जावेद खानने सांगितले होते.
हृतिकच्या फिटनेस ट्रेनर सत्यजीत चौरसियाने सांगितले, '2004पासून जावेद खान माझा क्लाइंड तसेच चांगला मित्र आहे. त्याने माझी आणि हृतिक भेट घालवून दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत मी त्याला प्रशिक्षण देत आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक रोशनचे वर्कआऊटचे फोटो...