आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जान्हवी कपूर वाढवत आहे वजन, या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने तयार होत आहे \'धडक\'साठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धडकच्या पोस्टरमध्ये जान्हवी, ईशान खट्टर. फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. - Divya Marathi
धडकच्या पोस्टरमध्ये जान्हवी, ईशान खट्टर. फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला.

मुंबई - जान्हवी कपूर 'धडक' मधून डेब्यू करत आहे. या फिल्मच्या घोषणेपासूनच जान्हवी चर्चेत आली आहे. आता या फिल्मसाठी जान्हवी तिच्या फिगरवर काम करत आहे. 'धडक' मराठी ब्लॉकबस्टर 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. 'सैराट'मधील अर्चीची भूमिका 'धडक'मध्ये जान्हवी साकारणार आहे. स्क्रिप्टच्या डिमांडनुसार जान्हवीला आता तिचे वजन वाढवायचे आहे. यासाठी ती फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाची मदत घेत आहे. 

 

जान्हवीच्या फिटनेसबद्दल यास्मिनने केला खुलासा

- यास्मिनने सांगितले, की 'धडक'मध्ये जान्हवी गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. ही मुलगी मजबूत बांध्याची आहे. स्क्रिप्टचीही तशीच डिमांड आहे. त्यामुळे जान्हवीला आपल्या भूमिकेसाठी सध्या योग्य डाएट आणि एक्सरसाइजची आवश्यकता आहे, त्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. 
- यास्मिन म्हणाली, 'आम्ही तिच्या बॉडीवेटवर काम करत आहोत. जेणे करुन ती तिच्या कॅरेक्टरसाठी परफेक्ट दिसेल.'

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी काय म्हणाली यास्मिन..

बातम्या आणखी आहेत...