आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्मल दिसायची ही तरुणी, 14 वर्षे कपड्यांखाली लपवून ठेवले होते हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात रोज नवनवीन अशी प्रकरणे समोर येतात, ज्यात मुले विकृतीसह जन्मलेले पाहायला मिळते. अनेक प्रकरणांमध्ये तर अशा मुलांचा मृत्यूदेखिल होतो. पण काही मुलांना वाचवण्यात डॉक्टरांना येश येते. अशीच एक भाग्यवान तरुणी आहे. ती म्हणजे 19 वर्षांची 19 वोर्कितू देबबेत. 

14 वर्षे जगापासून लपवले हे सत्य..
युटोपियाची राहणारी वोर्कितूला पाहता तिला सर्वजण नॉर्मल समजायचे. सामान्य मुलींप्रमाणे ती सर्व कामे करायची. पण एका दिवशी जेव्हा तिच्या एका मैत्रिणीने तिच्यासमोर कपडे बदलले तेव्हा तिला जाणीव झाली की, तिचे शरीर इतरांपेक्षा वेगळे आहे. 14 वर्षांची  वोर्कितूच्या शरिरावर एवढ्या दिवसांपासून पॅरासायटिक ट्विन होते. पण तिच्या पोटाच्या खालच्या भागात तिच्या ट्विनचे दोन हात आणि पाय होते. गरीबीमुळे तिचा आधी उपचार होऊ शकला नाही. पण 2012 मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. एरिक गोकेन यांनी 8 तास सर्जरी करत वोर्कितू यांच्या शरिराचा अतिरिक्त भाग काढून टाकला होता. 

कुटुंबीय समजायचे शापित 
गरीबीशिवाय ज्ञानाच्या अभावामुळे वोर्कितू हिच्या कुटुंबीयांनी आधी तिच्यावर उपचार केला नाही. त्यांना वाटायचे की मुलगी शापित आहे. पण उपचारानंतर ती इतर मुलींप्रमाणेच आयुष्य जगत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर PHOTOS.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...