आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! कतरिना-प्रियांकासह यावर्षी तब्बल 19 अॅक्ट्रेसेसमुळे झाला 355 Cr चा तोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः चालू वर्षाचा मागोवा घेता 2016 हे वर्ष तारकांसाठी चांगले गेले नाही. मोठ्या स्टारचा आधार घेत हिट झालेले चित्रपट त्या स्वत:च्या नावावर खपवत राहिल्या, एवढेच! अनेकींचे एकेरी भूमिका असणारे चित्रपट फ्लॉप ठरले. या वर्षी चार नवीन अभिनेत्री रुपेरी पडद्यावर आल्या, मात्र, त्यांचेही चित्रपट दणकून आपटले. 'ए' लिस्टमधील अनेक अभिनेत्रींमुळे निर्मात्यांना नुकसान सोसावे लागले. हा आकडा तब्बल साडेतीनशे कोटींच्या घरात आहे.
कतरिना कैफचे 'फितूर' आणि 'बार बार देखो' हे दोन्हीही चित्रपट नुसते फ्लॉपच राहिले नाही तर त्यांच्यामुळे निर्मात्याला सुमारे 65 कोटींचे नुकसान झाले. प्रियांका चोप्रा विदेशात हिट असली तरी भारतात ती आपली जादू दाखवू शकलेली नाही. यावर्षी तिने एकमेव 'जय गंगाजल' केला. त्यातही निर्मात्याला 10 कोटींचे नुकसान सोसावे लागले. निर्माती म्हणूनही तिचा भोजपुरी सिनेमा फ्लॉप ठरला.

कतरिना-प्रियांकाशिवाय आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींमुळे निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला, वाचा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...