आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'कामसूत्र 3D'मध्ये काम गुरु बनले आहेत 'महाभारत'चे युधिष्ठिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कामसूत्र-3Dच्या एका सीनमध्ये गर्जेंद्र चौहाण को-स्टार्ससोबत)
मुंबई- 1988च्या 'महाभारत' या ऐतिहासिक लोकप्रिय मालिकेत युधिष्ठीरची भूमिका साकारणारे गर्जेंद्र या आठवड्यात रिलीज होणा-या वादग्रस्त 'कामसूत्र 3D'या सिनेमात दिसणार आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, ते या सिनेमामध्ये काम गुरु बनले आहेत. मात्र दिग्दर्शक रुपेश पॉलच्या या सिनेमात गर्जेंद्र यांनी मुख्य अभिनेत्री शर्लिन चोप्रासोबत स्क्रिन शेअर करणार नाहीये. तरीदेखील रुपेश गर्जेंद्र यांच्या कामाची प्रशंसा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी गर्जेंद्र यांना द फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यट ऑप इंडिया (FTII)च्या चेअरमन बनवण्यात आले आहे. याचा FTIIच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.
खूपच बोल्ड सीन्स आणि कंटेंटमुळे सिनेमा वाद-
'कामसूत्र 3D'ची घोषणा 2012मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान रुपेश पॉलने केली होती. सिनेमामध्ये शर्लिनच्या न्यूड सीन्समुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता सेन्सॉरने या सिनेमाला हिरवा कंदील दिला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा 'कामसूत्र 3D'मध्ये गर्जेंद्र यांचा आणखी एक फोटो...