आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक, दिव्यासह इतर बॉलिवूड सेलेब्सच्या घरी गणरायाचे आगमन, बाप्पाच्या स्वागतामध्ये कलाकार व्यस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - गणपती बाप्पा आणि सिनेसृष्टी यांचे खास नाते आहे. अनेक चित्रपटांमध्ये गणपतीच्या गाण्यांवर थिरकणारे कलाकार आपण पाहिले आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात हे सर्वच सेलिब्रिटी अत्यंत भक्तीभावाने गणरायाची आराधना करत असतात. 

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन होत असते. यंदाही हे कलाकार गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवारी सकाळीच ऋषी कपूर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. विवेक ओबेरॉय आणि संजय दत्त यांच्या घरी तर कालच गणरायाची मूर्ती आणण्यात आली होती. त्याबरोबरच इतरही अनेक स्टार्सच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा. सेलिब्रिटींच्या घरच्या गणरायाचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...