आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या 52व्या वाढदिवसाची तयारी करताना दिसली गौरी, स्टनिंग लुकमध्ये सोबत होती सुहाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखच्या 52व्या वाढदिवसाच्या तयारीत दिसली गौरी, सुहाना. - Divya Marathi
शाहरुखच्या 52व्या वाढदिवसाच्या तयारीत दिसली गौरी, सुहाना.
मुंबई - शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला 52वा वाढदिवस आहे. त्याच्या बर्थडेची तयारी करताना खान फॅमिली दिसली. शाहरुखची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, बहिण शङानाज लालारुख या नुकत्याच गेट वे ऑफ इंडिया येथून अलीबागला बोटीने जाताना स्पॉट झाल्या. यावेळी सुहाना नॉड टी-शर्टसह मॅचिंग हॉट पँटमध्ये स्टनिंग लुकमध्ये दिसली. शाहरुखच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत खान फॅमिली तर बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटी देखील विविध ठिकाणी स्पॉट झाले. त्यात श्वेता बच्चन, महीप कपूर, सनाया कपूर देखील दिसले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...