आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्याची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर, लाँच केले डिझायनर लाईट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानची पत्नी गौरी खान प्रसिद्ध इंटीरीअर डिझायनर आहे. गौरीने आतापर्यंत अनेक सेलेब्सचे घर डेकोरेट केले आहे ज्यात करण जोहरचेही नाव आहे. सध्या गौरीने बांद्रा येथे अर्थ रेस्तरॉ सुरु केले आहे. गौरीने टिस्वा ल्युमिनरीजचे डिझाईन स्वतः क्रिएट केले आहे. गौरी खानने तिचे सिग्नेचर कलेक्शन टिस्वा ल्यूमिनरीज लॉन्च केले आहे. हे सर्व कलेक्शन स्पेनवरुन मागविण्यात आले आहे.
 
 पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा गौरी खानच्या लाईट्स कलेक्शनचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...