आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली २' सारखाच आहे हा चित्रपट, २००० वर्षापूर्वीच्या राजाची आहे कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश्वर/इंदोर -२८ एप्रिलला प्रदर्शित होणारा 'बाहुबली २' दिवसेंदिवस कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. अशातच जानेवारी २०१७ ला प्रदर्शित झालेला तेलुगु चित्रपट 'गौतमी पुत्र सातकर्णी' चर्चेत आला आहे ज्यामध्ये'बाहुबली' चित्रपटाप्रमाणे इफेक्टस वापरण्यात आले आहेत. या चित्रपटाची शूटिंग मध्येप्रदेशातील महेश्वरी येथे झाली आहे. यात गौतमीची भूमिका हेमा मालिनीने केली आहे.
 
'बाहुबली २' सारखाच भव्य होता हा चित्रपट 

- हा चित्रपट दुसऱ्या शतकाच्या पार्श्वभूमीवर बनलेला आहे. यासाठी महेश्वरच्या किल्ल्याला त्यासारखेच बनविण्यात आले होते. 
- चित्रपट वीर सातकर्णीच्या शौर्य आणि वीरतावर बनविण्यात आला आहे. ते आपल्या नावाच्या अगोदर त्यांच्या नावाचा वापर करत असत. त्यांना इतिहासात गौतमीपुत्र म्हणून 
ओळखले जायचे.
- चित्रपटाचे शूटिंग देशाच्या विविध भागात झालेली आहे. महेश्वरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग २८ ऑगस्ट ते १६ डिसेंबर २०१६ यादरम्यान झाली होती. 
- चित्रपटाची अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आहे.
 
विशाल साम्राज्याचा स्वामी होता सातकर्णी 
 
- गौतमीपुत्र सातकर्णीबाबतीत शिलालेखामध्ये बरीच माहिती मिळते. सातकर्णीने त्यावेळी सर्वात ताकदवान शासक नहपानला हरवून त्याच्या शिक्क्यांवर स्वतःची छाप उमटवली होती. 
- गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईचे नाव गौतमी बालश्री होते. 
- गौतमी बालश्रीने नाशिक येथे एक गुफा दान केली होती ज्याच्या भिंतीवर प्रशस्ति छापलेली आहे 
- त्या प्रशस्तिनुसार सातकर्णीने केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर काठियावाड, महाराष्ट्र, अवंति (मालवा) यासांरखी राज्ये जिंकली होती. 
 
सातकर्णीने केले अनेक युद्ध...
 
 - पुराणाने दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्ष या राजाने राज्य केले
- गौतमीपुत्र सातकर्णीचा शासनकाल इसवी सन ९९ पूर्वपासून इसवी सन ४४ पर्यंत मानला जातो

पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, महेश्वरमध्ये शूटिंग करताना या चित्रपटातील काही Photos...
बातम्या आणखी आहेत...