आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याला घ्यायला पोहोचली जिनिलिया, दिसली भलतीच आनंदात, रितेशला अशी मारली मिठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेशला भेटल्यानंतर जेनेलियाने अशी मिठी मारली. - Divya Marathi
रितेशला भेटल्यानंतर जेनेलियाने अशी मिठी मारली.
एंटरटेनमेंट डेस्क - जिनिलिया डिसुजा नुकतीच नवरा रितेशला रिसिव्ह करण्यासाठी मुंबई एअरपोर्टला पोहोचली होती. नवऱ्याला पाहून ती एवढी एक्साइटेड झाली की, तिला हसू रोखता आले नाही. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एकमेकांना भेटत दोघे खूप हसत होते. कॅमेरामन त्यांचे फोटो क्लिक करत आहेत, याकडेही त्यांचे लक्ष नव्हते. दोघे एका मित्राबरोबर त्यांच्याच तालात मस्ती करताना दिसले.
 
यावेळी जिनिलिया व्हाइट टी-शर्ट आणि ग्रे जीन्स परिधान केलेली होती, तर तिने सोबत साइड पर्स कॅरी केली होती. रितेश ट्रॅकसूटमध्ये होता. दोघे एकमेकांचे हात पकडून एअरपोर्टबाहेर आले आणि कारमध्ये बसून निघून गेले. बाहेर येतानाही ते एकमेकांशी गॉसिपिंग करताना दिसत होते. 
 
अपकमिंग चित्रपट 'टोटल धमाल'मध्ये झळकणार रितेश 
रितेश देशमुख अपकमिंग चित्रपट 'टोटल धमाल' मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये येणार आहे. त्याशिवाय तो एका मराठी चित्रपटातही झळकणार आहे. यावर्षी रितेशचा बँक चोर चित्रपट आला होता, पण ते फ्लॉप ठरला. गेल्या अनेक दिवसांत रितेशचा हिट चित्रपट आलेला नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, रितेश जिनिलियाचे 4 फोटो...
बातम्या आणखी आहेत...