आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याने घेतली आजोबा अमिताभच्या फॅन्सची भेट, नंतर म्हणाली - भिती वाटत होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आराध्या बच्चन आजोबा अमिताभ यांच्याबरोबर. - Divya Marathi
आराध्या बच्चन आजोबा अमिताभ यांच्याबरोबर.
मुंबई - अमिताभ बच्चन दर रविवारी त्यांच्या फॅन्सची भेट घेत असतात. या रविवारी मात्र त्यांच्याबरोबर त्यांची नात आराध्या आणि सून ऐश्वर्याही होत्या. स्वतः अमिताभ यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. आजोबा अमिताभबरोबर फॅन्सना भेटायला जाण्याची आराध्याची पहिलीच वेळ होती. 

अमिताभ यांनी पोस्ट केले, घाबरली होती आराध्या...
- अमिताभ यांनी फोटोबरोबर लिहिले, रविवारचे शुभचिंतक.. आणि छोट्या मुलीचे त्यांच्याबरोबर इंट्रोडक्शन...नंतर ती म्हणाली, - मी थोडी घाबरले होते. 
- अराध्या सध्या 5 वर्षांची आहे. 16 नोव्हेंबर 2011 ला तिचा जन्म झाला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, संडे मिटींग दरम्यान अमिताभ यांच्याबरोबर अराध्याचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...