आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : प्रेम, ताटातूट आणि रोमान्सने भरलेला आहे \'हाफ गर्लफ्रेंड\'चा Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या चेतन भगतच्या कांदबरीवर आधारित हाफ गर्लफ्रेंड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर यांची फ्रेश जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटात अर्जुनने बिहारमधील तरुण माधव झा आणि श्रद्धा कपूरने रिया सोमानी ही व्यक्तिरेखा निभावली आहे.
 
बिहारमधील तरुण ज्याला इंग्रजी बोलता येत नाही अशा रुपात अर्जून कपूर दिसून येणार आहे तर याउलट श्रद्धा एकदम हॉट अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिल्लीतील कॉलेजमध्ये दोघांची ओळख होते आणि तिथून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरु होतो. त्यात शेवटी काय होते आणि या विरुद्ध जोडप्याची कहाणी कोणते वळण घेते, हे चित्रपट पाहिल्यानंतरच आपणास कळेल. 
मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा ट्रेलर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...