आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Rakhi Spl : या 15 अभिनेत्रींना नाहीये सख्खा भाऊ, बहिणींसोबतच आहे त्यांचे स्ट्राँग बाँडिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी टाऊनमध्ये काही अभिनेत्रींना सख्खा भाऊ नसून फक्त बहीण आहे. या अभिनेत्रींची आपल्या बहिणींसोबत खूप चांगली बाँडिंग असल्याचे दिसून येते. शिल्पा आणि शमिता शेट्टी, करीना आणि करिश्मा कपूर, दीपिका आणि अनीषा पदुकोण या अशा काही जोड्या आहेत, ज्या एकमेकांसाठी भावापेक्षा कमी नाहीयेत.

दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. तिला सगळेच ओळखतात. मात्र तिची धाकटी बहीण अनीषासुद्धा कुणापेक्षा मागे नाहीये. अनीषा स्पोर्टपर्सन असून एक गोल्फ प्लेअर आहे. राष्ट्रीय रँकिंगमध्ये ती नवव्या स्थानावर आहे. या दोघी बहिणींमध्ये सहा वर्षांचे अंतर आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने म्हटले होते, की आम्ही दोघी बहिणी बालपणी छोट्या छोट्या गोष्टींवरुन खूप भांडायचो. मात्र जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा मला कळले की आम्ही एकमेकींशिवाय अपूर्ण आहोत. आमच्यात खूप स्पेशल बाँडिंग आहे. आता मी तिच्यासाठी आईप्रमाणे प्रोटेक्टिव झाले आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.

एक नजर टाकुया बी टाऊनमधील सेलिब्रिटी सिस्टर्सच्या जोडींवर...
बातम्या आणखी आहेत...