आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीने केला अनिल कपूरच्या दोन्ही मुलींच्या नावाचा टॅटू, हे आहे कारण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टॅटू हा केवळ सेलिब्रेटींचाच नाही तर सर्वसामान्य लोकांचाही शौक आहे. पण चर्चा होते ते सेलिब्रेटींच्या टॅटूंची. नव्यानेच आलेल्या एका अभिनेत्याने अनिल कपूरच्या मुली रिया आणि सोनम या दोघींच्या नावाचा टॅटू केला आहे. 
 
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन कपूर आहे. हर्षवर्धनने त्याच्या दोन्ही बहिणी रिया आणि सोनम यांच्या नावाचा टॅटू केला आहे. या टॅटूवरुन त्याचे बहिणींवर किती प्रेम आहे ते कळून येते. सोनम कपूरच्या यशावर त्याला अभिमान असल्याचे तो नेहमीच सांगतो.
रिया, सोनम आणि हर्षवर्धन हे तिन्हीजण नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. हर्षवर्धनने त्याच्या इन्सटाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात त्याने काढलेले टॅटू दिसत आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रिया, सोनम आणि हर्षवर्धनचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...