आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड कपलने चांदण्या रात्री रुफटॉपवर घेतले सात फेरे, मुस्लिम-सिंधी पद्धतीने झाला विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - 'जय हो' फेम हारुन काजीचे शुक्रवारी हॉटेल रेडिसन ब्लू येथे जूलर पामेला आहूजासोबत लग्न झाले. हारून आणि पामेलाचा विवाह मुस्लिम आणि सिंधी पद्धतीने झाला. लग्नामध्ये हारुन शेरवानीमध्ये होता तर पामेला ब्राइडल लूकमध्ये सुंदर दिसत होती. हारुनची घोडीवरुन वरात निघाली होती, हॉटेलच्या प्रवेशद्वारावर वऱ्हाडींचे स्वागत करण्यात आले. हॉटेलच्या रुफटॉपवर पामेला आणि हारुन यांनी सात फेरे घेतले आणि साताजन्माची गाठ बांधली.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हारुन-पामेलाच्या लग्नाचे निवडक Photos 

बातम्या आणखी आहेत...