आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियाज् टॉप 10 सेक्सी पुरुषांमध्ये सलमानचा पाचवा नंबर, टी.व्ही कलाकारही आले यादीत..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी लंडन येथील एका प्रसिद्ध वृत्तपत्राद्वारे सर्वात सेक्सी महिला आणि पुरुष कोण यासाठी पोल केला जातो. लाखो लोक या पोलमध्ये सहभागी होत त्यांना वाटणारा आशियातील सर्वात सेक्सी पुरुष आणि स्त्री कोण याविषयी आपले मत व्यक्त करतात.
 
यावर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, सलमान खानने या यादीत पाचवा नंबर पटकावला आहे. सलमान अगोदर फवाद खान, हृतिक रोशनने सलमानअगोदर बाजी मारली आहे. विशेष म्हणजे टी.व्ही कलाकार आशिष श र्मा सलमानला पछाडत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.  
 
या यादीत सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे गायक झायन मलिक. झायनने अल्पावधीतच गायक म्हणून प्रसिद्धी मिळविली आहे. त्याच्या लुक्समुळे तो तरुणींचा आवडता आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, यादीतील इतर सेलिब्रेटींची नावे..
बातम्या आणखी आहेत...