आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ABCD-2' ने कमावले 14.30 कोटी, हे आहेत बॉलिवूडचे Top 5 Biggest Opener

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर 'एबीसीडी' 2 हा यावर्षातील सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. 19 जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 14.30 कोटींची कमाई करुन सर्वाधिक कमाई करण्याचा मान पटकावला आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होता. विशेष म्हणजे हा सिनेमा अपेक्षांवर खरा उतरला आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी फस्ट डे कलेक्शनची माहिती देताना ट्विट केले, "#ABCD2 takes a S-U-P-E-R-B start. Collects 14.30 cr on Fri, despite rains playing havoc in Mumbai. HIGHEST OPENER of 2015 [so far]."
'एबीसीडी 2' ने अक्षय कुमारच्या 'गब्बर इज बॅक' या सिनेमाला मागे टाकत हा किताब आपल्या नावी केला आहे. 1 मे रोजी रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणि श्रुती हासन स्टारर 'गब्बर इज बॅक'ने पहिल्या दिवशी 13.05 कोटींचा व्यवसाय केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'एबीसीडी 2' वगळता इतर Top-4 Biggest Opener Films विषयी...