आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Is How Preity Zinta And Bollywood Stars Spotted During And After The India Pakistan T20 World Cup Match

भारताच्या विजयावर प्रितीने खेळली होळी, पाहा मॅचदरम्यान स्टार्सचे अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटा पती गुडइनफ (वरती डावीकडे) आणि फ्रेंड्ससोबत - Divya Marathi
प्रिती झिंटा पती गुडइनफ (वरती डावीकडे) आणि फ्रेंड्ससोबत
मुंबई: शनिवारी (19 मार्च) कोलकात्यात झालेल्या टी-20 वर्ल्डकप सामन्यादरम्यान भारताने पाकिस्तानला 6 विकेटने पराभूत केले. यानिमित्तावर प्रिती झिंटाने होळीच्या रंगासोबत हा आनंद साजरा केला. अलीकडेच, जीन गुडइनफसोबत लग्न केलेल्या प्रितीने लॉस एंजिलिसमध्ये समुद्रकिनारी पती आणि फ्रेंड्ससोबत होळी खेळून भारताचा विजय साजरा केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सामन्यादरम्यान स्टार्सचे अंदाज...
बातम्या आणखी आहेत...