आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या बॉयफ्रेंडबद्दल शाहरुखने केली अशी कमेंट..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट 'वेन हैरी मेट सेजल' मध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा सोबत काम करणार आहेत. त्यांनी याअगोदर रब ने बना दी जोडी आणि जब तक है जान या दोन चित्रपटात सोबत काम केले आहे. नुकतेच शाहरुखच्या एका फॅनने त्याला ट्वीटरवर अनुष्का शर्माचा बॉयफ्रेंड विराट कोहलीबद्दल आपले काय मत आहे असे विचारले तेव्हा शाहरुखने उत्तर दिले, ऑसम एंड अ जेंटलमेंन. त्याने ट्वीट केले Awesome and a gentleman.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहरुखचे ट्वीट..