आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: डेब्यू सिनेमात अशा अंदाजात दिसणार सुनील शेट्टीची मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगा अथिया शेट्टीचा 'हीरो' या डेब्यू सिनेमातील फस्ट लूक समोर आला आहे. पोस्टरवर अथिया फनी मूडमध्ये दिसत आहे. अलीकडेच अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आणि सिनेमाचा मुख्य अभिनेता सूरज पांचोलीचे एक पोस्टर समोर आले होते. सिनेमाचा ट्रेलर 15 जुलैला रिलीज होणार आहे.
'हीरो' 1983मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा रिमेक आहे. नवीन 'हीरो' सिनेमाला दिग्दर्शक निखिल अडवाणी दिग्दर्शक केला असून सलमान खान निर्माता आहे. सिनेमात गोविंदा, विनोद खन्ना आणि अनिता हसनंदानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 4 सप्टेंबर 2015 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा यापूर्वी सूजरच्या फस्ट लूकचे पोस्टर...