आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himesh Reshammiya Starer Teraa Surroor Trailer Launch

Video: हिमेश रेशमियाचे कमबॅक, \'तेरा सुरुर\'च्या Trailer मध्ये अॅक्शन-लव्ह स्टोरीचा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी सिनेमा 'तेरा सुरुर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हिमेशचा हा सिनेमा 2007 मध्ये आलेल्या 'आपका सुरुर'चा सिक्वेल आहे. या सिनेमात हिमेशसोबत फराह करिमा, कबीर बेदी, नसरुद्दीन शहा आणि शेखर कपूर आहेत. तर शॉन अरान्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, थ्रिलर आणि लव्ह स्टोरीचा तडका पाहायला मिळतोय. सिनेमात हिमेश हीरोच्या रुपात फिट दिसतोय. येत्या 11 मार्चला हा हिमेशचा 'तेरा सुरुर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, सिनेमाच्या तीन मिनिटांच्या ट्रेलरची खास झलक...