आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बूने आज पार केले 45 yrs, साऊथच्या फिल्ममध्ये दिसला असा HOT&BOLD अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अॅक्ट्रेस तब्बू 4 नोव्हेंबरला 46 वर्षांची होत आहे. 1971 ला जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तब्बसुम आहे. शबाना आझमींची पुतणी आणि फराहाची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमर जगतात गेले. वयाच्या 14व्या वर्षीच तिने 'हम नौजवान' मधून पदार्पण केले होते. 'माचिस', 'विरासत', 'अस्तित्व', 'चांदनी बार', 'मकबूल', 'हैदर' असे सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. पण हिंदीत एवढी यशस्वी असलेली तब्बू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर काम करत असते. विशेषतः साथऊच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतो. तब्बूचे असेच काही दाक्षिणात्य चित्रपटातील फोटो तिच्या बर्थडेनिमित्त चाहत्यांसाठी.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तब्बूच्या HOT अदा.. 
बातम्या आणखी आहेत...