आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनसाठी कतरिनाचे मालदीवमध्ये HOT फोटोशूट, पाहा Underwater & Bikini Shoot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅगझिनच्या हॉट फोटोशूटमद्ये कतरिना कैफ. - Divya Marathi
मॅगझिनच्या हॉट फोटोशूटमद्ये कतरिना कैफ.
मुंबई - कतरिना कैफने नुकतेच प्रसिद्ध मॅगझिन हार्पर बाजार ब्राइडसाठी हॉट फोटोशूट केले आहे. त्यासाठी मनीष मल्होत्रा ने तिच्यासाठी ड्रेस डिझाइन केले होते. कतरिनाने या फोटोशूटचे काही फोटोज फेसबूक आणि इन्स्टाग्रामवरही शेयर केले होते. मालदीवच्या सुंदर लोकेशन्सवर क्लिक केलेल्या या PHOTOS मध्ये कतरिनाचा लूक अत्यंत हॉट दिसत आहे.

कतरिना सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. या फोटोशूटचा एक फोटो फेसबूकला पोस्ट करत तिने त्याखाली कॅप्शन लिहिले की, बीच वेडिंगसाठी यापेक्षा परफेक्ट आऊटफिट असू शकत नाही. मनीष मल्होत्राने ते डिझाइन केले होते. त्याशिवाय तिने मालदीवमधील तिचे बिकिनी फोटोजही शेयर केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मालदीवमध्ये कतरिनाच्या HOT फोटोशूटचे काही Photos
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...