आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नगाठीत अडकणारेय 'हाउसफूल 3'ची ही ग्लॅमरस अॅक्ट्रेस, सोशल मीडियावर केली घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'हाउसफुल-3' या सिनेमातील अभिनेत्री लीजा हेडन सोशल मीडियावर नेहमीच तिचा बॉयफ्रेंड डिनो लालवानीसोबतची छायाचित्रे शेअर करत असते. डिनो हा यूके बेस्ड बिझनेसमन आहे. एका लेटेस्ट फोटोत लीजा एअरपोर्टवर तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले, "Gonna marry him". या फोटो आणि कॅप्शनवरुन लीजा लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय दोघांचा साखरपुडासुद्धा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून हे दोघे डेट करत आहेत. गेल्या महिन्यात लीजा आणि डिनो यांनी ग्रीसमध्ये सुटी एन्जॉय केली. 2010 मध्ये आलेल्या 'आयशा' या सिनेमातून पदार्पण करणा-या लीजाने 'क्वीन', 'रासकल्स', 'द शॉकीन्स' या सिनेमात काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, लीजा आणि डिनोचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...