आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीम केस: चित्रपट हिट करण्यासाठी 'ही' क्लुप्ती वापरायचा बाबा, फुगवून सांगायचा आकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेरा सच्चा सौदाचा विवादित बाबा गुरमीत राम रहीम इंसांबद्दल रोज नवीननवीन खुलासे होते आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम आपल्या चित्रपटाद्वारे कोटींच्या काळ्या धनाला व्हाईट मनीमध्ये कनवर्ट करत असे. तो स्वतःच त्याच्या चित्रपटांचे तिकीट घ्यायचा विकत...
 
 - राम रहीमविरुद्ध चाललेल्या केसमध्ये प्रमुख साक्षीदार खट्टा सिंहने सांगितल्याप्रमाणे, राम रहीम चित्रपट रिलीजल झाल्यानंतर थिएटर मालकांशी सेटींग करायचा आणि स्वतःच सर्व तिकीटे खरेदी करायचा. कारण लोकांना वाटावे की त्याचे चित्रपट खूप चालत आहेत. 
- अनेकांना वाटते की बाबाने ‘मैसेंजर आफ गॉड’त्याच्या शौकसाठी बनविली आहे पण हे साफ खोटे आहे. बाबाने काळे धन लपविण्यासाठी हा चित्रपट बनवला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, निर्माते वाढवून सांगायचे चित्रपटाची कमाई..
बातम्या आणखी आहेत...