आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan Took To Twitter Expressing Displeasure Over The Anti Kangana Trend

\'कॅरेक्टरलेस कंगना\' ट्रेंड करु लागल्याने हृतिक नाराज, कंगनाने पोलिसांना दिला नाही फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगनासोबत कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान हृतिक रोशनने अॅक्ट्रेसचा बचाव केला आहे. - Divya Marathi
कंगनासोबत कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान हृतिक रोशनने अॅक्ट्रेसचा बचाव केला आहे.
मुंबई: कंगनासोबत वाद सुरु असताना हृतिक रोशनने अभिनेत्रीचा बचाव केल्याचे समोर आले आहे. टि्वटरवर 'कॅरेक्टरलेस कंगना' ट्रेंड होता, त्यावर हृतिक म्हणाला, 'दुस-यांना जज करणे कॅरेक्टरलेस आहे. प्रकरण कोणतेही असो रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे आणि प्रेमाला वाढवले पाहिले.' सोशल मीडियावर कंगनावर अनेक आक्षेपार्ह कमेंट्स झाले आहेत. काहींमध्ये तिला पब्लिसिटीसाठी भूकेली असल्याचे म्हटले आहे. त्याचदरम्यान शनिवारी (30 एप्रिल) कंगनाची चौकशी झाली, त्यावेळी तिने हृतिक रोशनवर अनेक आरोप लावले.
कंगनाच्या विरोधात टि्वटरवर आल्या कमेंट्स...
- 'कॅरेक्टरलेस कंगना' टॉपिक रविवारपर्यंत (1 मे) काही तास टि्वटरवर ट्रेंड करत होता. यादरम्यान काही टि्वट झाले.
- कंगनाने या वादाचा वापर पब्लिसिटीसाठी केला. हे चीप आहे. कॅरेक्टरलेस कंगना- @ladki_natkhat
- आजकालच्या तरुणी तरुणांचे रक्त पितात. परंतु कॅरेक्टरलेस कंगनाने अध्ययनला रक्त प्यायला दिले! @coolpkhoon
- तिने वडिलांसारख्या एका व्यक्तीसोबत रिलेशन ठेवले आणि ती लोकांविषयी वाईट बोलत आहे. #CharacterLessKangana - @Himansh78179347
काहींनी केला विरोध...
- तुम्ही हृतिकचे खूप मोठे चाहते असाल. परंतु एखाद्या मुलीचा असा विरोध करणे योग्य नाहीये. अपेक्षा आहे, तुम्ही काहीतरी साकारात्मक कराल. #CharacterLessKangana - @adeshshukla
- आज टि्वटरवर #CharacterLessKangana ट्रेंड करत आहे. हे पाहून दु:ख होतय. - @sm_khan15
कॅरेक्टरलेस कंगना तेच ट्रेंड करताय जे लोक कॅरेक्टरलेस आहेत. - @Aarushi49578220
कंगना आणि रंगोलीला चौकशी केल्यानंतर समोर आल्या या गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...