मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. हे दोघेही पाहून थिएटरबाहेर पडल्यानंतर त्यांना कॅमेऱ्यात कैद केले गेले. यावेळी दोघेही कॅज्युअल लुकमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांना पार्टी करताना पाहण्यात आले होते.
हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खानचा घटस्फोट झाला आहे. 20 डिसेंबर 2000 साली विवाहबंधनात अडकलेले या दोघांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतरही हे दोघे सोबत फिरताना, पार्टी करताना दिसतात.
पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिकचे सुझानसोबतचे पार्टीदरम्यानचे काही फोटोज्..