आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काबील'मध्ये ऋतिक-यामीची Love Chemistry, 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या आगामी ‘काबील’ चित्रपटाचे टायटल ट्रॅकमध्ये म्हणजेच मै तेरे काबील हूं’ गाणे जारी रिलीज झाले आहे. हे एक रोमँटिक गाणे असून त्यात यामी आणि ऋतिक यांची क्युट असी लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटात ऋतिक आणि यामी दोघेही अंध व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. संजय गुप्ता यांनी डायरेक्ट केलेल्या काबीलला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या या गाण्याच्या व्हिडीओला 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काबील चित्रपटातील यामी आणि ऋतिकच्या केमिस्ट्रीचे PHOTO आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा Video
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...