आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादेत \'बाहूबली 2\' ला तुफान गर्दी, प्रभासच्या पोस्टवर चढविल्या माळा..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - चित्रपटांविषयी दाक्षिणात्य जनतेमध्ये एक वेगळेच प्रेम दिसून येते. याचीच प्रचिती नुकतीच 'बाहूबली 2' च्या प्रदर्शनवेळी दिसून आली. हैदराबाद येथे चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग करण्यासाठी जवळपास 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. उन्हातान्हाची पर्वा न करता येथे लोकांनी 'बाहूबली 2' ची तिकीटे मिळविली आहेत.
 
केवळ तिकीटच नाही तर आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या चित्रपटाचे प्रदर्शन म्हणून तेथील जनतेने प्रभासचे मोठे पोस्टर उभे केले आहे. या पोस्टरला मोठा हारही घालण्यात आला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा तिकीटांसाठी लागलेल्या रांगेचा फोटो... 
 
 
बातम्या आणखी आहेत...