आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If I Am A Public Figure, We Are Going To Be In The News: Katrina

रणबीरसोबत ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, 'आम्ही पब्लिक फिगर आहोत, चर्चेत तर राहणारच'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गुरुवारी मुंबईत एका इंटरनॅशनल ब्युटी प्रॉडक्टचा लाँचिंग इव्हेंट झाला. बॉलिवूडची ग्लॅमडॉल कतरिना कैफने या ब्रॅण्डची एक नवीन लिप कलर रेंज लाँच केली. यावेळी मीडियाने कतरिनाला तिच्या आणि रणबीर कपूरच्या ब्रेकअपविषयी प्रश्न विचारले. कतरिनाने मोठ्या हुशारीने याचे उत्तर दिले. ती म्हणाली, ''आम्ही पब्लिक फिगर आहोत, त्यामुळे बातम्यांमध्ये राहणारच.''
कतरिनाचा प्रिन्सेस लूक
या इव्हेंटमध्ये कतरिना व्हाइट कलरच्या मिनी फ्लेअर ड्रेसमध्ये दिसली. त्याला फ्लोरल नेकलाइन होती. कतरिनाने साइड हेअरसोबत पिंक लिपस्टिक लावली होती. या लूकमध्ये ती एखाद्या प्रिन्सेससारखी दिसली.
कतरिना लवकरच अभिषेक कपूरच्या 'फितूर' या रोमँटिक मुव्हीमध्ये झळकणारेय. यामध्ये आदित्य रॉय कपूर तिच्यासोबच लीड रोलमध्ये आहे. येत्या 12 फेब्रुवारीला फिल्म रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या इव्हेंटची निवडक छायाचित्रे....