आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA मध्ये दिसला शाहिद-मीराचा रोमँटीक अंदाज, Worst ड्रेसेसमध्ये दिसल्या काही अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क - सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या IIFA अवॉर्डसच्या तिसऱ्या दिवशी ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड स्टार दिसले. यावेळी शाहिद-मीराने कॅमेऱ्यासमोर काही रोमँटीक मोमेंट शेअर केले तर टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटानी व्हाईट मीररच्या वर्स्ट ड्रेसमध्ये दिसली. या अभिनेत्रींचाही असा दिसला लुक..
 
 ग्रीन कार्पेटवर नर्गिस फाक्री वर्स्ट ड्रेसमध्ये दिसली. 
 - शिल्पा शेट्टी आणि कल्कि कोचलीननेही त्यांच्या खराब स्टाईलने त्यांच्या चाहत्यांना निराश केले. 
- शिल्पा आणि कल्किव्यतिरीक्त रिचा चड्ढा, हुमा कुरैशी तापसी पन्नू  यांचीही स्टाईल फारच worst दिसली. 
  
 हे स्टारसुद्धा होते उपस्थित..
 - ग्रीन कार्पेटवर प्रिटी जिंटा, आलिया भट्ट, सोनाक्षी सिंहा, लारा दत्ता, गुलशन ग्रोवर, बोमन ईरानी, नवाजुद्दीन सिद्दिकी, सुनील शेट्टी, माना शेट्टी, दीया मिर्जा, कैलाश खेर, अनुपम खेर, सोनू सूद, सोनाली सूद, मनीष पॉल, राज कुंद्रा, नेहा धूपिया, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, कबीर खान, मिनी माथुर, शबाना आजमी, वरुण धवन, मनीष मल्होत्रा, कणिका कपूर, तुलसी कुमार हे स्टार उपस्थित होते. 
 - IIFA च्या तिसऱ्या दिवशी मेटलाइफ स्टेडियममध्ये अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूशन केले जाईल.
 - 16 जुलैला क्लोजिंग पार्टी आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी दिसून येतील. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, ग्रीन कार्पेटवरील सेलिब्रेटी..
बातम्या आणखी आहेत...