आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#IIFA Awards: \'बजरंगी भाईजान\' बेस्ट सिनेमा, \'बाजीराव मस्तानी\'च्या दीपिकाची छाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIFA Awards 2016च्या 17th एडिशनमध्ये शाहिद कपूरने ग्रीन कार्पेटवर या अंदाजात एंट्री केली. - Divya Marathi
IIFA Awards 2016च्या 17th एडिशनमध्ये शाहिद कपूरने ग्रीन कार्पेटवर या अंदाजात एंट्री केली.
मॅड्रिड (स्पेन): येथे आयोजित IIFA Awards 2016च्या 17व्या सोहळ्यात 'बजरंगी भाईजान'ला सर्वोत्कृष्ट सिनेमा अवॉर्ड मिळाला आहे. दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर संजय लीला भन्साळीला 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
कुणाला कोणता पुरस्कार...
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संजय लीला भन्साली: बाजीराव मस्तानी
- सर्वोत्कृष्ट सिनेमा : बजरंगी भाईजान
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: दीपिका पादुकोण: पीकू
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर सिंह: बाजीराव मस्तानी
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: प्रियांका चोप्रा : बाजीराव मस्तानी
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : अनिल कपूर : दिल धड़कने दो
- सर्वोत्कृष्ट पटकथा : जूही चतुर्वेदी : पीकू
- स्पेशल अवॉर्ड फॉर वुमन ऑफ द ईअर : प्रियांका चोप्रा
- सर्वोत्कृष्ट डेब्यू कपल अवॉर्ड : सूरज पंचोली आणि आथिया शेट्टी
- बेस्ट परफार्मेंस इन ए नेगेटीव्ह रोल : दर्शन कुमार : NH10
- बेस्ट परफॉर्मेंस इन कॉमिक रोल : दीपक डोब्रियाल : तनु वेड्स मनु रिर्टन्स
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (फिमेल) : भूमि पेडणेकर : दम लगा के हईश्शा
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (मेल) : विकी कौशल : मसान
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मोनाली ठाकुर : मोह-मोह के धागे : दम लगा के हईश्शा
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका (मेल) : पपोन : मोह-मोह के धागे : दम लगा के हईश्शा
- सर्वोत्कृष्ट लिरिक्स : वरुण ग्रोवर : दम लगा के हईश्शा
- बेस्ट स्क्रिनप्ले : कबीर खान, परवेज शेख, व्ही. विजेंद्र प्रसाद : बाजीराव मस्तानी
- बेस्ट एडिटिंग : ए. श्रीकर प्रसाद : तलवार
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोजमधून पाहा अवॉर्ड सोहळ्यादरम्याचे काही क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...