आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BFने शेअर केले इलियानाचे हॉट Photos, बीचवर सुटी एन्जॉय करताय दोघे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलियानाचा हा फोटो तिच्या बॉयफ्रेंडने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. - Divya Marathi
इलियानाचा हा फोटो तिच्या बॉयफ्रेंडने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई: बॉयफ्रेंड एंड्रयू नीबोनने सोशल मीडियावर इलियाना डिक्रूजचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती समुद्रकिना-यावर बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. असेच काही फोटो स्वत: इलियानानेसुध्दा शेअर केले आहेत. इलियाना आणि एंड्रयू सध्या फिजीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी इलियाना आणि तिचा ऑस्ट्रेलिअन बॉयफ्रेंड एंड्रयूचे नाते गुपित नाहीये. अनेक पब्लिक इव्हेंटमध्ये दोघे सोबत दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एंड्रयूने शेअर केलेले इलियानाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...