आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करतेय सलमानची वहिनी, शेअर केले हॉट PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा खान, (इनसेटमध्ये) वहिनीसोबत सलमान खान - Divya Marathi
मलायका अरोरा खान, (इनसेटमध्ये) वहिनीसोबत सलमान खान
मुंबईः सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खान सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये जजच्या भूमिकेत झळकलेली मलायका शोच्या ग्रॅण्ड फिनालेनंतर हॉलिडे एन्जॉय करत आहे. मुलगा अरहानसोबत ती मालदीवच्या फोर सीजन्स रिसॉर्टमध्ये वास्तव्याला आहे. येथे ती विविध वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटतेय. सोमवारी स्नॉर्केलिंग करताना मलायकाने दोन फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. एका फोटोत ती एकटी तर दुस-या फोटोत मुलगा अरहानसोबत दिसतेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना क्लिक झालेले मलायका अरोरा खानचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...