आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींसोबत व्हेकेशनहून परतली श्रीदेवी, एअरपोर्टवर सलमानसह दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर - Divya Marathi
श्रीदेवी, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर
मुंबईः अभिनेत्री श्रीदेवी काही दिवसांपूर्वी तिच्या दोन्ही मुली जान्हवी-खुशी आणि पती बोनी कपूर यांच्यासोबत सुटी एन्जॉय करायला परदेशी गेली होती. रविवारी ती आपल्या कुटुंबासोबत मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली स्टायलिश लूकमध्ये दिसल्या. कपूर फॅमिलीव्यतिरिक्त सलमान खान, अमिषा पटेल, हुमा कुरैशी, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वीर दास, अथिया शेट्टी हे सेलिब्रिटीसुद्धा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, रविवारी एअरपोर्टवर क्लिक झालेले स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...