आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत कुकिंग करताना दिसली नर्गिस फाखरी, समोर आले Vacation Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री नर्गिस फाखरीविषयी इंडस्ट्रीत विविध चर्चा रंगत आहेत. अलीकडेच बातमी आली होती की, तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपण असा कोणताही विचार केला नसल्याचे नर्गिसने सांगितले आहे. नर्गिस याकाळात ग्रीसमध्ये असून येथे ती आपल्या फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील लेटेस्ट फोटोजवर नजर टाकली असता, ती मित्रांसोबत भरपूर एन्जॉय करताना दिसतेय. या खास फोटोत नर्गिस बिकिनीत कुकिंग करताना दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ग्रीसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतानाची नर्गिस फाखरची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...