आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी शोमध्ये तनिष्ठावर वर्णद्वेषी टिपण्णी; काली-कलूटी\' म्हटले, निघून गेली शो सोडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉमेडी नाइट्स बचाओ या शोमध्ये वर्णद्वेषी भाषा वापरल्याचा आरोप अॅक्ट्रेस तनिष्ठा चॅटर्जीने केला आहे. हे प्रकरण पेटत असल्याचे पाहून शोच्या चॅनले तनिष्ठाची माफी मागितली. तनिष्ठा तिच्या पार्च्डच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये गेली होती. या शोच्या फॉरमॅटनुसार येथे पाहुण्यांची खिल्ली उडवली जाते. पण या ठिकाण रंगावच अधिक कमेंट झाल्यामुळे तनिष्ठा शो अर्ध्यातच सोडून आली. त्यानंतर तिने फेसबूकवर याबाबत सविस्तर पोस्ट टाकली. यात तिने या संपूर्ण प्रकरणाबाबत लिहिले आणि तिच्या विरोधामागचीभूमिकाही व्यक्त केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तनिष्ठाने काय लिहिले फेसबूक पोस्टमध्ये..
बातम्या आणखी आहेत...