आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Including Shahrukh Khan\'s Daughter Many Celebs Spotted At Mumbai Airport

करन जोहरसोबत दिसली शाहरुखची मुलगी, एअरपोर्टवर स्पॉट झाले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानची मुलगी सुहाना करन जोहसोबत - Divya Marathi
शाहरुख खानची मुलगी सुहाना करन जोहसोबत
मुंबई- गुरुवारी (18 फ्रेबुवारी) अनेक बॉलिवूड सेलेब्स मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यादरम्यान शाहरुख खानची मुलगी सुहाना निर्माता करन जोहरसोबत दिसली. विशेष म्हणजे, शाहरुख किंवा इतर फॅमिली मेंबर त्यांच्यासोबत दिसले नाही. काही एंटरटेन्मेंट पोर्टल्समध्ये सांगण्यात येत आहे, की करन सुहानाला लाँच करण्याचे प्लानिंग तर करत नाहीये ना.
पत्नीसोबत दिसला अदनान सामी, इतर सेलेब्ससुध्दा दिसले...
करन-सुहानाशिवाय अदनान सामी पत्नी रोया फर्याबी, शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत, कृती सेनन, हुमा कुरेशी , कायनात अरोरा, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफसुध्दा एअरपोर्टवर दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या या सेलेब्सचे PHOTOS...