आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 देशांबरोबरच्या भारतीय सीमा, कुठे कडक सुरक्षा तर कुठे चेकिंगही होत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि पाकिस्तानदरम्यान बॉर्डरवर नेहमी तणाव पाहायला मिळत असतो. पण भारताच्या अशा काही बॉर्डर आहेत ज्याठिकाणी नागरिक अत्यंत सुखाने आणि समाधानाने राहतात. एवढेच नाही तर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय या देशांत जाता येते. भारताच्या याच सीमा आपण आज पाहणार आहोत. 

7 देशांना लागून आहेत सीमा.. 
साऊथ एशियातील सर्वात मोठा देश असल्याने भारताच्या सीमा सहा देशांना लागून आहेत. त्यात पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. यात नेपाळ, भूटान आणि म्यानमारच्या सीमांवर लोक सहज ये-जा करू शकतात. तर पाकिस्तान, चीन आणि बांग्लादेशच्या सीमेवर कडक चेकिंग होते. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारताच्या सीमांबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...