आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारचे 10 असे चित्रपट, जे कमाईमध्ये झाले फेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आज आपला 50 वा वाढदिवस (9 सप्टेंबर) साजरा करत आहे. हे तर सर्वांनाच माहिती असेल की अक्षयने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु अक्षयचे काही चित्रपट सुपरफ्लॉपही झाले आहे. अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. संपूर्ण एक दशल म्हणजे 1991 पासून ते 2000 पर्यंत अक्षयने जवळपास 42 चित्रपटात काम केले परंतु यामधील केवळ 12 चित्रपट हिट झाले आणि इतर सर्व फ्लॉप. पुढील स्लाईड्सवर वाचा, अक्षयचे सुपरफ्लॉप चित्रपट आणि त्यांच्या कामाईविषयी...
बातम्या आणखी आहेत...