Home »News» Amitabh Bachchan Flop Films, Amitabh Bachchan Birthday Special

हे आहेत BIG Bचे 10 फ्लॉप चित्रपट, कुणी कमावले 2 तर कुणाची झाली फक्त 6 कोटींची कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 11:47 AM IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस आहे. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. अनेक सुपरहिट चित्रपट देणा-या बिग बींच्या नावी अनेक फ्लॉप चित्रपटसुद्धा आहेत. या चित्रपटांनी अगदीच तुटपुंजी कमाई केली. यापैकी काही चित्रपटांनी दोन कोटी तर काहींनी फक्त सहा कोटींचा व्यवसाय केला. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बींच्या अशाच सुपरफ्लॉप चित्रपटांविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या फ्लॉप चित्रपटांत अमिताभ बच्चन यांनी केलंय काम...

Next Article

Recommended