आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana And Bhumi Pednekar Starrer Shubh Mangal Savdhan Funny Dialogues

\'शुभ मंगल सावधान\'चे 8 डायलॉग्स वाचून तुम्ही पडाल विचारात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'दम लगाके हइशा' (2015) या चित्रपटानंतर अभिनेता आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडनेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. 'शुभ मंगल सावधान' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये आयुष्मान आणि भूमी यांच्याव्यतिरिक्त ब्रिजेन्द्र काला, शुभांकर त्रिपाठी, अंशुल चौहान आणि अलमोन बजाज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये हसूनहसून लोटपोट करणारे एकापेक्षा एक मजेशीर संवाद आहेत. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट  1 सप्टेंबर 2017 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात 'शुभ मंगल सावधान'च्या 8 फनी डायलॉग्सवर..    
बातम्या आणखी आहेत...